तत्वग्यान विभाग
 

 

विभागाविषयीअभ्यासक्रमप्रवेशशिक्षक । संशोधन । इतर माहिती संपर्कासाठी पत्ता

 

 

विभागाविषयी : विभागाची स्थापना १९५८ साली झाली. महात्मा फुले शैक्षणिक परिसरातील मानव्यशास्त्राच्या मुख्य

इमारतीत विभागाचा २२५.७० चौ. फूट एवढा विस्तार आहे.

 

Top

 

अभ्यासक्रम : एम.ए.भाग - १, भाग -२ आणि तत्त्वज्ञान पारंगत.

 

 

Top

 

 

प्रवेश :  विद्द्यापीठाच्या नियमानुसार.

 

 

प्रवेशक्षमता : एम.ए.भाग १ आणि भाग २ - २०

               तत्त्वज्ञान पारंगत - २०

 

 

प्रवेशपात्रता :

 

 

१) फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्द्यापीठ, नागपूरच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.

२) अन्य विद्द्यापीठातील विद्द्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेसाठी घेतलेल्य ऎच्छिक विषयांपैकी तत्त्वज्ञान हा एक विषय असायला हवा.

 

 

अभ्यासक्रमाची रुपरेषा :

 

एम.ए. भाग १

पेपर - १ (अनिवार्य)

नीतिशास्त्र (भारतीय आणि पाश्चात्य)

सत्र - १ (भारतीय नीतिशस्त्र)

१) व्याख्या, स्वरुप, स्त्रोत, व्याप्ती, गृहीते.

२) कर्मसिद्धांत : नैतिक व्यंजने

३) पुरुषार्थ : भारतीय नीतिशास्त्रात स्थान आणि भूमिका.

४) भारतीय नीतिशास्त्रातील काही निवडक भाग.

i) चार्वाकांचा सुखवाद.

ii) जैन दर्शनातील त्रिरत्ने.

iii) योगदर्शनातील योग आणि नियम.

iv) विधी आणि निषेध.

 

ग्रंथांची नावे :

१) राजेंद्र प्रसाद : karma, causation and Retributive Morality.

२) आय.सी.शर्मा : Ethical philosophies of India.

3) एस. दासगुप्ता : Development of Moral Philosophy in India.

४) एम. हिरीयन्न : The Indian Conception of values.

५) एच.एम. जोशी : Traditional and Contemporary Ethics - Western and Indian.

 

सत्र २ (पाश्चात्य नीतिशास्त्र)

१) प्रस्तावना : अधिनीतिशास्त्राची व्याख्या, आदर्शी नीतिशास्त्र आणि अधिनीतिशास्त्र ह्यातील भेद आणि संबंध, अधिनीतिशास्त्राच्या मूलभूत समस्या, अधिनीतिशास्त्रीय सिद्धांत. (ज्ञानात्मक आणि न-ज्ञानात्मक)

२) जी.ई. मूर : Principia Ethica ह्या जी.ई. मूर ह्यांच्या ग्रंथातील पहिले प्रकरण.

३) ए.जे. एयर  आणि सी.एल. स्टिव्हनसन :

   अ) ए.जे. एयर ह्यांच्या ’Language,Truth and Logic' ह्या ग्रंथातील सहावे प्रकरण. (नीतिशास्त्रीय सिद्धांत).

   ब) सी.एल. स्टिव्हनसन ह्यांच्या ’Ethics and Language' याग्रंथातील  ’नीतिशास्त्रीय पदांचा भावनात्मक अर्थ’ हे प्रकरण.

४) आर.एम. हेयर : 'Language of Morals' मधील पहिले प्रकरण.

 

ग्रंथांची नावे :

१) एच.एम. जोशी : 'Traditional and Contemporary Ethics' - Western and Indian, Bharatiya vidya Bhavan, Delhi, 2000.

२) जी.ई. मूर : Principia Ethica.

३) ए.जे. एयर : Language Truth and Logic.

४) सी.एल. स्टिव्हन्सन : Ethics and Language.

५) आर.एम. हेयर : Language og Morals.

 

पेपर २ (अनिवार्य)

ज्ञानमीमांसा (भारतीय आणि पाश्चात्य)

सत्र १ (भारतीय ज्ञानमीमांसा)

१) ज्ञान : त्याची व्याख्या आणि स्वरुप, ज्ञानाचे वर्गीकरण : वैध (प्रमा) आणि अवैध (अप्रमा) वैधता (प्रामाण्य) त्याचे स्वरुप, अटी आणि व्याख्या, वैध ज्ञान (प्रमा) वर्गीकरण, ज्ञानाची साधने (इंद्रिय) आणि त्यांचे स्वरुप.

२) वैधतेचे स्वरुप, उत्पत्ती आणि व्याप्ती ह्याविषयीचा वाद : स्वतःप्रामाण्यवाद आणि परतःप्रामाण्यवाद.

३) अवैध आलोकनात्मक ज्ञानाविषयीचे सिद्धांत (ख्यातिवाद) : अख्याती, अन्यथाख्याती,

विपरितख्याती, आत्मख्याती, असत्-ख्याती, अनिर्वचनीयख्याती, सत्-ख्याती, अभिनवअन्यथाख्याती, सदासद्ख्याती.

४) शब्द प्रमाणाचे स्थान.

ग्रंथांची नावे :

१) डी. सेन : The concept of Knowledge, Calcutta, 1984.

२) डी. एम. दत्ता : The Six Ways of knowing, Calcutta,1960.

३) श्रीनिवास राव : Perceptual Error : The Indian Theories,University Press of Hawai, Honolula.

सत्र २ (पाश्चात्य ज्ञानमीमांसा)

१) ज्ञानाचे स्वरुप आणि व्याख्या : विश्वास आणि ज्ञान.

२) गेटियरची समस्या आणि त्यावरील प्रतिक्रिया.

३) सत्यविषयक सिद्धांत/उपपत्ती : सत्याची तुल्ययोगितावादी उपपत्ती, सत्याची सुसंगतिवादी

उपपत्ती, सत्याची व्यवहारवादी उपपत्ती, सत्याची अर्थमीमांसीय उपपत्ती.

४) अनुभवपूर्वज्ञान : विश्लेषक आणि संश्लेषक : आवश्यक आणि यादृच्छिक, संश्लेषक अनुभवपूर्व.

ग्रंथांची नावे :

 

1) K. Lehrer : Knowledge.

2) R.M. Chisholm : Theory of Knowledge (3rd ed.)

3) B. Russell : Human Knowledge. : It's scope and Limits.

4) A.R. White : Truth.

 

 

पेपर ३ (i) (ऐच्छिक)

अतिभौतिकी (भारतीय आणि पाश्चात्य)

सत्र १ (भारतीय अतिभौतिकी)

१) अतिभौतिकीच्या मूल सामान्यकोटी म्हणून मानव, ईश्वर, आणि विश्व.

२) सत्ता : सत् आणि भवन.

३) सामान्य : विविध संप्रदायांमध्ये असणारा त्यासंबंधीचा वाद.

४) कारणता : विविध मते आणि वाद.

ग्रंथांची नावे :

१) Stephen H. Phillips : Classical Indian Metaphysics, Delhi, Motilal Banarasidas, 1995.

२) Sadananda Bhaduri : Nyaya Vaisheshikas Metaphysics.

सत्र २ (पाश्चात्य अतिभौतिकी)

१) अतिभौतिकी स्वरुप, व्याप्ती आणि संबंध.

२) द्रव्य : अ‍ॅरिस्टॉटलचे मत, द्रव्य आणि त्याचे धर्म, प्रकार आणि activities, बुद्धिवाद आणि अनुभववाद ह्यांच्यातील सत्ताविषयक वाद.

३) कारणता : कारणता आणि नियमितता, कारणता आणि औपाधिके.

४) सामान्य आणि विशिष्ट : भेद, विविधता, अमूर्त बाबी, नामवाद, साम्य, वर्ग, वास्तववाद :

अभिजात आणि समकालीन.

 

ग्रंथांची नावे :

१) Richarda Taylor : Metaphysics

2) Stephen Korher : Fundamental Questions of Philosophy.

 

 

पेपर ३ (ii) (ऐच्छिक)

तत्त्वज्ञानात्मक समस्या

सत्र १

१) तत्त्वज्ञान म्हणजे काय?

२) ज्ञान आणि संशयवाद

३) विगमनाची समस्या

४) ख्यातिवाद

 

ग्रंथांची नावे :

१) Stephen Korner : Fundamental questions of Philosophy.

2) John Hospers : An Introduction to Analytic Philosophy, Delhi, Allied Publisher.

 

सत्र २

१) मन-शरीर व्दैतवाद.

२) अन्य मनांची समस्या.

३) स्वातंत्र्याची संकल्पना.

४) अशिवाची समस्या.

 

ग्रंथांची नावे :

1) Stephen Korner : Fundamental questions of [hilosophy.

2) John Hospers : An Introduction to Analytic Philosophy,

Delhi, Allied Publisher.

3) Hohn Hick : Philosophy of Religion.

4) A. Ramamurthy : Indian Philosophy of Religion.

5) डॉ. उषा गडकरी : प्रमेयांच्या प्रांगणात, विजय प्रकाशन.

 

पेपर ३ (iii) (ऐच्छिक)

मनाचे तत्त्वज्ञान

सत्र १

१) मनाचे तत्त्वज्ञान : तत्त्वज्ञान आणि मनाचे तत्त्वज्ञान, स्वरुप, व्याप्ती, समस्या.

२) जाणीव : तृतीय पुरुष सिद्धांत, प्रथम पुरुष सिद्धांत.

३) शरीर आणि जाणीव संबंधी सिद्धांत : समांतरवाद, गौणफलवाद, आंतरक्रियावाद.

४) वर्तनवाद : पद्धतीशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मक वर्तनवाद, स्पष्टीकरणात्मक,अपुरेपणा, तत्त्वज्ञानातील ज्ञानात्मकवाद.

 

ग्रंथांची नावे :

1) J.A.Shaffer : Philosophy of Mind.

2) Sidney Hook : Dimension of Mind.

3) Hampshire Stuart (ed) : Philosophy of Mind.

4) E.J.Lowe : An Introduction to the Philosophy of Mind.

सत्र २

१) जडवाद : मन-मेंदू तदेवता सिद्धांत, जडवादाची समस्या, जाणीवेची समस्या.

२) गिलबर्ट राइल ह्यांची कौशल्य ज्ञान (Knowing How) आणि विधानात्मक ज्ञान (Knowing That) ह्या संकल्पना (गिलबर्ट राइल ह्यांच्या The Concept of Mind ह्या ग्रंथातील दुसरे प्रकरण)

३) मनोविश्लेषण : अबोधावस्था, मनसिक नियतीवाद, व्यक्तीचे घटक म्हणून ईड, इगो, सुपर इगो.

४) कृतीविषक सिद्धांत : कृतींची कारणे म्हणून मानसिक घटना, The Theory agency, A performative theory.

 

ग्रंथांची नावे :

1) David Armstrong : A Materialist Theory of Mind.

2) Paul M. Charchland : Matter and Consciousness, A contemporary Introduction to Philosophy of Mind.

3) J.A.Shaffer : Philosophy of Mind.

4) G. Ryle : The Concept of Mind.

5) R.S. Woodworth : Contemporary Schools of Psychology (8th ed),1951.

 

 

पेपर ४ (i) (ऐच्छिक)

पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास

सत्र १ (प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान)

१) प्राचिन अणूवादी निसर्गवादी तत्त्वज्ञ, विश्वशास्त्राची ऑर्फिक प्रणाली, पायथागोरस आणि त्याचे अनुयायी, आत्माविषयक ऑर्फिक आणि पाय्थागोरीयन सिद्धांत.

२) अतिभौतिकी पासून शुद्ध विज्ञानापर्यंत : झिनोफोन, पार्मेनायडिज, अ‍ॅनॅक्झागोरस आणि एम्पिडोक्लिस.

३) प्लेटो : ज्ञानविषयक उपपत्ती, आकार, आत्म्याची संरचना, नैतिकतेविषयीचे युक्तिवाद, नीतिशास्त्रीय, सामाजिक आणि राजकीय कल्पना.

४) अ‍ॅरिस्टॉटल : पदार्थ, मूलतत्त्वे, सत्ताशास्त्रीय तत्त्वे, परिवर्तन, नाऊस (Nous), ईश्वर, नीतिशास्त्रीय, राज्यविषयक उपपत्त्ती, कला-उपपत्ती.

 

ग्रंथांची नावे :

1) J. Burnet : History of Greek Philosophy, 1914.

2) N.K.Guthrie : The Greek Philosophers from Thales to Aristotle.

3) R.L.Nettleship : Lectures on The Republic of Plato, 1914.

4) W.D. Ross : Aristotle : 1923.

5) F.Copleston : A History of Philosophy, 1923.

6) W. T. Stace : A Critical History of Greek Philosophy.

7) ग. ना. जोशी : पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड - १.

सत्र २ (आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञान)

१) बुद्धिवादी : देकार्त : पद्धत आणि तिची तत्त्वज्ञानातील गरज, संशयाची पद्धत, ’मी विचार करतो म्हणून मी आहे’, कल्पानांचे प्रकार, मन आणि स्वरुप आणि त्याच्या अस्तित्वासंबंधीचे युक्तिवाद.

स्पिनोझा : द्रव्य, गुण आणि विकार, ईश्वर किंवा निसर्ग, सर्वेश्वरवाद  (Pantheism) मन-शरीर समस्या, जाणण्याच्या तीन पातळ्या. लायब्निझ : चिदणुवाद (Monadology), पूर्वनिर्धारीत सुसंगती सिद्धांत, प्रज्ञेची सत्ये आणि तथ्याची सत्ये, सर्व कल्पनांचे जन्मजातता (Innateeness), Principles of Non-Constructions, पर्याप्त प्रज्ञा, आणि Identity of Indiscernible : ईश्वर: स्वरुप आणि त्याच्या अस्तित्वासंबंधीचे युक्तिवाद.

२) अनुभववादी : लॉक : कल्पना आणि त्यांचे वर्गीकरण, जन्मजात कल्पनांचे खंडन,

ज्ञान आणि त्याच्या पातळ्या, द्रव्य, गुण : प्राथमिक

आणि दुय्यम.

बर्क्ले : अमूर्त कल्पनांचे खंडन, प्राथमिक आणि दुय्यम गुणांतील भेदाचे खंडन, अजडवाद (Immaterialism) अस्तित्व

म्हणजे संविदी तत्त्व, Solecism ची समस्या.

ह्युम : ठसा आणि कल्पना, Judgement concerning relations of ideas, Judgement concerning matters of fact, कारणता, बाह्य जग, आत्मा आणि व्यक्तीची तदेवता, अतिभौतिकीला नकार, संदेहवाद.

३) कांट : चिकित्सक तत्त्वज्ञानाची संकल्पना, निर्णयांचे वर्गीकरण, अनुभवपूर्व संश्लेषक विधानांची शक्यता, संवेदनांचा आकार, बुद्धीच्या कोटी, Phenomena  and Noumena, प्रज्ञेचे, आत्म्याचे आणि बाह्य जगताचे खंडन, अनुभवापलिकडील अतिभौतिकीचे खंडन.

४) हेगेल : कल्पनावादी अतिभौतिकीचे स्वरुप, समवेत सामान्याविषयक हेगेलकृत सिद्धांत, कल्पनावाद आणि कल्पना---- वाद, हेगेलकृत एकतत्त्ववाद,  The Dialectic Method.

 

 

ग्रंथांची नावे :

1) F. Copleston : A History of Philosophy

2) D. O'connor : Critical History of Western Philosophy.

3) Windleband : History of Philosophy.

5) B. Russell : History of Western Philosophy.

6) Frank Thilly : History of Philosophy.

 

 

पेपर ४ (ii) (ऐच्छिक)

धर्माचे तत्त्वज्ञान

सत्र १

१) तत्त्वज्ञान, धर्म, आणि धर्माचे तत्त्वज्ञान, त्यांचा संबंध, धर्माच्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती.

२) आत्मा, मुक्ती आणि मानवी नियती ह्या संकल्पना.

३) अशिव आणि दुखाःची समस्या.

४) इच्छा स्वातंत्र्य, कर्म, पुनर्जन्म.

 

ग्रंथांची नावे :

1) N. Smart : The Religious Experience of Mankind.

2) J. Hick : An Interpretation of Religion.

3) J. Hick : Philosophy of Religion.

4) R. Swinbune : Faith and Reason.

5) A. Thompson : A Modern Philosophy of Religion.

6) M. Hiriyanna : Quest for Perfection.

 

 

सत्र २

१) भक्ती, विश्वास, प्रार्थना, पूजा, चमत्कार.

२) गूढवाद

३) अवतारवाद

४) सत्यापन, falsification आणि धर्म.

 

ग्रंथांची नावे :

1) N. Smart : The Religious Experience of Mankind.

2) W. James : Varities of Religious Experience.

3) R. Otto : The Idea of the Holy

4) N. K. Brahma : Philosophy of Hindu Sadhana.

5) Swami Vivekananda : Complete Works (relevent chapters)

6) S. Radhakrishna : The Idealist View of Life.

7) J. Hick : An Introduction of Religion.

 

 

पेपर ४ (iii) (ऐच्छिक)

आधुनिक भारतीय विचार

सत्र १

१) पार्श्वभूमी : पारंपरिक भारतीय विचार, वेदांत तत्त्वज्ञानाचा पुनःअर्थ लावण्याची आवश्यकता.

२) स्वामी विवेकानन्द : मानवाचे स्वरुप, वैश्विक धर्म  (’Practical Vedant' ह्या पुस्तकातून)

३) बाळ गंगाधर टिळक : गीतेचा अर्थ ('गीतारहस्य' ह्यातील प्रकरणे- १ ते ५ आणि १०,११)

४) श्री. अरविंदो : वास्तव सत्-चिद्-आनंद स्वरुप, वास्तवाच्या तीन सत्ता-उत्क्रांती, मन आणि अतिमानस, पूर्णयोग.

 

 

ग्रंथांची नावे :

1) V. S. Naravane : Modern Indian Thought, 1964.

2) Swami Vivekananda : Practical Vedanta, 1964.

3) Sri Aurbindo : Integral Yoga, 1972.

4) Benay Gopal Ray : Contemporary Indian Philosophers,1957.

5) Basant Kumar Lal : Contemporary Indian Philosophy, 1999.

6) B.G.Tilak : Gita Rahasya.

 

 

सत्र २

१) महात्मा गांधी : सत्य, अहिंसा आणि सद्द्य परिस्थितीत त्यांची प्रस्तुतता.

२) बी.आर.आंबेडकर : वर्णव्यवस्थेवरील टीका, त्यांची धम्म ही संकल्पना, आणि त्याची सद्द परिस्थितीत प्रस्तुतता.

३) एम.इक्बाल : बुद्धी आणि अंतःप्रज्ञा, आत्मा, परिपूर्ण माणूस.

४) एस.राधाकृष्णन : ईश्वर आणि परिपूर्ण सत्ता (Absolute), बुद्धी आणि अंतःप्रज्ञा (राधाकृष्णन ह्यांच्या The Idealist

View of Life मधून)

 

ग्रंथांची नावे :

1) Binay Gopal Ray : Contemporary Indian Philosopher, 1957.

2) Basantkumar Lal : Contemporary Indian Philosophy, 1999.

3) S. Radhakrushnan : An Idealist View of Life, 1957.

4) M. Iqbal : Reconstruction of Religious Thought in Islam.

5) B.R.Ambedkar : Writtings and Speeches, vol.1, Bombay Education Dept. Govt. of India.

6) Bhikhu Parekh : Gandhi's Political Philosophy.

७) डॉ.बी.आर.आंबेडकर : शूद्र पूर्वी कोण होते? सुगत प्रकाशन, नागपूर,१७.

८) डॉ.बी.आर.आंबेडकर : भगवान बुद्ध आणि त्यांचा बुद्ध,  अनुवादक धम्मशासन विश्व विद्दापीठ, प्रकाशन, घनश्याम तळवटकर. १९९०. प्राचार्य म.भि.चीटणीस, शा.शं.रेगे.

 

 

 

 

एम.ए. भाग २

पेपर १ (अनिवार्य)

विश्लेषक तत्त्वज्ञान

सत्र 3

 

१) जी.ई. मूर : कल्पनावादाचे खंडन ('Philosophical Studies',London,  Rout ledge, and Kegan Paul, 1922, Reprint - 1959)

२) बी. रसेल : वर्णनांची उपपत्ती (From : ’ The Philosophy of Logical Atomism', Logic and Knowledge, Route Ledge)

३) पी.फ. स्ट्रॉसन : निर्देशनाविषयी (From : Mind,Vol.IIX, nO. 235,July 1950)

4) गिलबर्ट राईल : देकार्तचे मिथक ( From : 'Concept of Mind',Chap. 1,by Gilbert Ryle, 1949, The Hutchinson Publishing Group)

 

 

ग्रंथांची नावे :

१) S.W.Bakhale : 'Nature and Development of Linguistic Analysis' Dattasons, Nagpur-1987).

२) प्रा.बी.के.लाल : ’समकालीन पाश्चात्य दर्शन’(मोतिलाल बनारसीदास, दिल्ली, १९९०).

 

सत्र ४

१) ए.जे.एयर : अतिभौतिकीचे वर्णन ( 'Language Truth And Logic' by A.J.Ayer Chap. 1, 1936, Victor Gollance, Ltd.)

२) ड्ब्लू.व्ही.ओ.क्वाईन : अनुभववादाच्या दोन अंधश्रद्धा ( 'A Logical Point of View' by William Van Ormond Quine,Cambridge.)

३) एस.पी.ग्राइस आणि पी.एफ़.स्ट्रॉसन : अंधश्रद्धेच्या समनार्थ (From : The Philosophical Review, Vol.IXI, Vol. 2, April, 1956)

४) लुड्विग विटगेन्स्टाईन : कुटुंब सादृश्यता (From : Philosophical Investigation translated by G.E.M.Anscombe,  Oxford Basil, Blackwell,1953)

 

 

ग्रंथांची नावे :

१) S.W.Bakhale : 'Nature and Development of Linguistic Analysis' Dattasons, Nagpur-1987).

२) प्रा.बी.के.लाल : ’समकालीन पाश्चात्य दर्शन’(मोतिलाल बनारसीदास, दिल्ली, १९९०).

 

 

पेपर २ (अनिवार्य)

सत्र ३

विद्दार्थ्यांकडून अपेक्षित आहे की त्यांनी हिंदू,बौद्ध,जैन,क्रिश्चन,इस्लाम, आणि शिख या धर्मातील खालील प्रमुख मुद्दयांच्या संदर्भात तुलनात्मक  अभ्यास करावा.

 

१) तुलनात्मक धर्माचे स्वरूप, ध्येय, उद्दिष्टे, धर्माची प्रमुख वैशिष्ट्ये आणि धर्माचे प्रमुख संप्रदाय.

२) ईश्वर, जगत, आणि मानव.

३) मृत्युनंतरचे जीवन (एस्कॅटोलॉजी)

४) दुरीत, आणि दुःख.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Eric J. Sharpe: Comparative Religion, Duckworth,1976.

2) John Hick: An Interpretation of Religion.

3) Bhagvandas: Essential Unity of All Religions (Bhartiya Vidya Bhavan, Bombay)

4) S. Radhakrishnan: Estern Religion and Western Thought.

5) Y. Masih: Comparative Study of Religions.

6) बी. एन. सिंह: तुलनात्मक धर्म दर्शन.

७) वाय. मसीह: तुलनात्मक धर्मदर्शन.

 

 

सत्र ४

विद्दयार्थ्यांकडून अपेक्षित आहे की त्यांनी हिंदू,बौद्ध,जैन,क्रिश्चन,इस्लाम,आणि शिख या धर्मातील खालील प्रमुख मुद्दांच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करावा.

१) मनुष्याचे नशीब

२) नीतिशास्त्र, प्रार्थनेच्या पद्धती, कर्मकांड आणि धार्मिक विधी.

३) सर्व धर्मांच्या एकतेवरील रामकृष्ण परमहंसांचे विचार.

४) सामाजिक आणि धार्मिक संदर्भातील ब्राह्म्हो समाज आर्य समाज यांचे विचार.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Eric J. Sharpe: Comparative Religion, Duckworth,1976.

2) John Hick: An Interpretation of Religion.

3) Bhagvandas: Essential Unity of All Religions (Bhartiya Vidya Bhavan, Bombay)

4) S. Radhakrishnan: Estern Religion and Western Thought.

5) Y. Masih: Comparative Study of Religions.

6) बी. एन. सिंह: तुलनात्मक धर्म दर्शन.

७) वाय. मसीह: तुलनात्मक धर्मदर्शन.

 

 

पेपर ३ (i) (ऐच्छिक)

प्रगत सांकेतिक तर्कशास्त्र

सत्र ३

१) प्रस्तावना : तर्कशास्त्र म्हणजे काय? युक्तिवादाचे स्वरुप, सत्यता आणि वैधता, केवल आणि समस्त विधाने, औपाधिक विधाने, युक्तिवादाकार आणि सत्यतासूची, विधानाकार.

२) निगमनाची पद्धत : वैधतेची आकारिक सिद्धी, प्रतिनिवेशाचा नियम, अवैधतेची सिद्धी, औपाधिक सिद्धीचा नियम, अप्रत्यक्ष सिद्धीचा नियम.

३) उक्तवचनांची सिद्धी, सबल औपाधिक सिद्धीचा नियम, संक्षिप्त सत्यतासूची पद्धत - Reuctio ad Absurdum Method

४) संख्यापन : एकवचनी विधाने आणि सामान्य विधाने, वैधता सिद्ध करणे, अवैधता सिद्ध करणे, बहुसंख्यापकीय सामान्य विधाने, सुधारित नियम, अवैधता सिद्ध करणे, संख्यापक असलेली तार्किकीय सत्ये.

 

 

ग्रंथांची नावे :

1) I. M. Copi : Symbolic Logic (5th ed.) Macmillan co.London.

2) G. E. Huges & D. C. Londey : The Elements of Formal Logic, Delhi, B.I.Publishers, 1967.

3) Richard Jeffery : Formal Logic, It's scope & Limits ( 2nd ed.)

4) Alice Ambroce & Morris Larzerowitz : Fundamental of Symbolic Logic, (review edition) New York, 1962.

 

 

सत्र ४

१) संबंधाचे तर्कशास्त्र : सांबंधिक विधानांचे चिन्हीकरण, सांबंधिक विधाने असलेले युक्तिवाद, संबंधाचे धर्म, तदेवता आणि

निश्चित वर्णन, विधेय वाचक व्ययचिन्हे आणि धर्मांचे धर्म.

२) निगामी व्यवस्था : व्याख्या आणि निगमन, आकारिक निगामी व्यवस्था, आकारिक निगामी व्यवस्थेचे धर्म, तार्किक व्यवस्था.

३) आकारिक वैधानिक कलन : PM वैधानिक कलनातील प्रन्यास, PM ची प्रमेये, निगमन प्रमेय आणि परिणाम.

४) PM व्यवस्थेची सुसंगतता, यशस्वीता, परिपूर्णता, स्वतंत्रता

 

 

ग्रंथांची नावे :

1) I. M. Copi : Symbolic Logic (5th ed.) Macmillan co. London.

2) G. E. Huges & D. C. Londey : The Elements of Formal Logic, Delhi, B.I.Publishers, 1967.

3) Richard Jeffery : Formal Logic, It's scope & Limits ( 2nd ed.)

4) Alice Ambroce & Morris Larzerowitz : Fundamental of Symbolic Logic, (review edition) New York, 1962.

 

 

पेपर ३ (ii) ऐच्छिक

मुल्यशिक्षणाचे तत्त्वज्ञान

सत्र ३

१) ’शिक्षण’ आणि ’मूल्य’ यांच्या संकल्पना, मूल्य हे शिक्षणाच्या प्रक्रियेचा आधार, शिक्षण आणि मूल्य यांतील कमकुवत होणे किंवा तुटण्याचा धोका.

२) सद्गुण एक संकल्पना : व्याख्या, प्रकार आणि मानवी जीवनातील सद्गुणाची  भूमिका.

३) सत्य शिक्षणाची संकल्पना : सत्य शिक्षण हे व्यक्तीची त्याचप्रमाणे विशिष्ट  सद्गुणाचा विकास आणि निर्मिती, उत्कृष्टतेचा प्रयत्न व्यक्तिच्या सद्गुणाचा आधार, इतरांची काळजी सामाजिक सद्गुणाचा आधार.

४) चांगले जीवन ह्या संकल्पनेची वैश्विकता, एखादे योग्य शिक्षण चांगल्या जीवनाच्या योग्य संकल्पनेच्या विकासासाठी कसे उपयुक्त ठरते याचे विश्लेषण.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Ralf B. Perry : General Theory of Value.

2) Risieri Frondizi : What is Va;ue?

3) M. Hiriyanna : The Indian Conception of Value

4) C. Sehadri (ed) : Education in Values : A Souece Book

5) गोविन्द चन्द्रपांडे : मूल्यमीमांसा, व्दितीय संस्करण, 2005, इलाहाबाद, रा.भा.पाटणकर.

6) दिवाकर पाठक : भारतीय नीतिशास्त्र, बिहार हिन्दी ग्रंथ अकादमी,

 

सत्र ४

१) प्राचीन ग्रीकांमधे चांगल्या जीवनाची संकल्पना, चांगल्या जीवनाची संकल्पना आणि सद्गुणाची संकल्पना यांतील संबंध.

२) प्राचीन भारतात चांगल्या जीवनाची संकल्पना, चांगल्या जीवनाची संकल्पना आणि सद्गुणाची संकल्पना यांतील संबंध.

३) उत्कृष्टतेचा प्रयत्न आणि इतरांची काळजी हे चांगल्या जीवनाचे घटक, शिक्षण हे चांगल्या जीवनाच्या प्राप्तीचे साधन.

४) पुरुषार्थाच्या योजनेत सापडणारी मूल्यांची धर्मसत्ता.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Ralf B. Perry : General Theory of Value.

2) Risieri Frondizi : What is Va;ue?

3) M. Hiriyanna : The Indian Conception of Value

4) C. Sehadri (ed) : Education in Values : A Souece Book

5) गोविन्द चन्द्रपांडे : मूल्यमीमांसा, व्दितीय संस्करण, 2005, इलाहाबाद, रा.भा.पाटणकर.

6) दिवाकर पाठक : भारतीय नीतिशास्त्र, बिहार हिन्दी ग्रंथ अकादमी, तृतीय संस्करण, 1992.

 

 

पेपर ३ (iii) (ऐच्छिक)

प्लेटो

सत्र ३

१) ज्ञानाचा सिद्धांत.

२) कल्पनेचा सिद्धांत.

३) आत्म्याची संकल्पना.

४) ईश्वराची संकल्पना.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Bertrand Russell : History of Western Philosophy.

2) Thilly Frank : A History of Philosophy.

3) W. T. Stace : A Critical History of Greek Philosophy.

4) Y. Masih : History of Western Philosophy.

5) Ramnath Sharma : Plato.

 

 

सत्र ४

१) प्लेटोचा नीतिशास्त्रीय दृष्टीकोन.

२) कलेविषयी प्लेटोचे विचार.

३) तत्त्वज्ञ राजाची संकल्पना.

४) प्लेटोचा साम्यवाद.

 

ग्रंथांची नावे :

1) Bertrand Russell : History of Western Philosophy.

2) Thilly Frank : A History of Philosophy.

3) W. T. Stace : A Critical History of Greek Philosophy.

4) Y. Masih : History of Western Philosophy.

5) Ramnath Sharma : Plato.

 

 

पेपर ४ (i) (ऐच्छिक)

फिनॉमिनॉलॉजी आणि अस्तित्त्ववाद

 

 

सत्र ३ (फिनॉमिनॉलॉजी)

१) फिनोमे्नोलॉजी : विचारांची चळवळ, अन्वेक्षणाची जहाल पद्धती,  पूर्वगृहितरहित तत्त्वज्ञान, धार्मिक विज्ञान.

२) एड्मंड हुर्सल : यांच्या चिंतनाचा परिपाक, नैसर्गिक विश्वाचा सिद्धांत, सार आणि अनिवार्य सुचिते, फिनोमेनोलॉजीकल रुपांतरण, आणि त्याचे स्तर, शुद्ध चैतन्य आणि अनुभवातीत जाणिवेची सहेतुकता.

३) हायडेगर : सत्, दासेन

४) मार्लू पॉन्टी : प्रत्यक्षाची फिनोमेनोलॉजी (प्रत्यक्षाचे संवृत्तीशास्त्र)

 

 

ग्रंथांची नावे :

1) H.Spiegel Berg : The Phenomenological Movement, Vol. I & II

2) P.R.Husserl : An Analysis of Phenomenology.

3) M.Ponty : Phenomenology of Perception.

4) M.Farber : The Aims of Phenomenology.

 

 

सत्र ४ (अस्तित्ववाद)

१) अस्तित्ववाद : वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे, अस्तित्ववादातील समान आधार आणि विरोधपूर्ण विविधता.

२) काही पुनर्प्रवाह : सारपूर्व अस्तित्व, जगातील मानव-अस्तित्व, मानवाचे सहअस्तित्व, मानवाचे कृतिमय अस्तित्व.

३) स्वातंत्र्य : निर्णय आणि पसंती.

४) अस्तित्व : अधिमान्य आणि अनधिमान्य.

 

 

ग्रंथांची नावे :

1) J.P.Sartre : Being and Nothingness.

2) H.J.Blackhams : Six Existentialist Thinkers

2nd ed., New York.

3) John Macquarie : Existentialism, 1973.

 

पेपर ४ (ii) (ऐच्छिक)

सौंदर्यशास्त्र

 

 

सत्र ३

१) प्रस्तावना : संकल्पनात्मक विश्लेषण, मूलभूत तत्त्वज्ञानात्मक संकल्पना,  शास्त्रे आणि मानव्यशास्त्रे.

२) सौंदर्यशास्त्र आणि तत्त्वज्ञानात्मक सौंदर्यशास्त्र : दुसर्‍या स्तरावरील

सौंदर्यशास्त्र : मनुष्याच्या अनुभवाचे विश्व : कला आणि अनुभव.

३) सौंदर्य विधानाचे स्वरुप: कांट्चा दृष्टिकोन, कॅरिट्चा दृष्टिकोन.

४) कला आणि तिची व्याख्या : कला एक संवेदना, कला एक अभिव्यक्ती, : कला एक अर्थपूर्ण आकार.

 

 

ग्रंथांची नावे :

1) O'Hear, Antony : The Elements of Fire Science Art and the Human World, London Routledge, 1988.

2) Peter Lamarque : Philosophy and Fiction : Essays in Literary Aesthetics, Aberdeen University Press, 1987.

3) Anne Sheppard : Aesthetics : An Introduction to  Philosophy of Art, Oxford University Press, 1987.

4) Olsen L. Lamarque : Truth, Fiction and Literature, Oxford University Press, 1997.

5) John Hospers (edit.) : Introductory Readings in Aesthetics, Collier Macmillan Publisher, London.

6) रा. भा. पाटणकर : सौंदर्य मीमांसा, मौज प्रकाशन गृह, खटाववाडी, गिरगाव, मुंबई, २००१.

 

 

सत्र ४

१) बोसांकेचा अभिव्यक्तिवादाचा दृष्टिकोन.

२) सिग्मंड फ़्राईड आणि स्पेन्सर यांचा कलेचा उत्पत्तीविषयीचा सिद्धांत.

३) कला आणि नैतिकता : टॉलस्टॉयचा दृष्टिकोन : मार्क्स आणि उत्तर आधुनिकतावाद.

४) रस-सिद्धांत : ध्वनि सिद्धांत, औचित्य सिद्धांत, रिति सिद्धांत, अलंकार सिद्धांत, वक्रोक्ती सिद्धांत.

 

 

ग्रंथांची नावे :

1) O'Hear, Antony : The Elements of Fire Science Art and the Human World, London Routledge, 1988.

2) Peter Lamarque : Philosophy and Fiction : Essays

in Literary Aesthetics, Aberdeen University Press, 1987.

3) Anne Sheppard : Aesthetics : An Introduction to

Philosophy of Art, Oxford University Press, 1987.

4) Olsen L. Lamarque : Truth, Fiction and Literature, Oxford University Press, 1997.

5) John Hospers (edit.) : Introductory Readings in Aesthetics, Collier Macmillan Publisher, London.

6) K. Krishna Murthy : Studies in Indian Aesthetics and Criticism, Mysore, 1979.

7) K. C. Panday : Comparative Aesthetics, Vol. 1,Indian Aesthetics, Chowkhamba, 1950.

8) रा. भा. पाटणकर : सौंदर्य मीमांसा, मौज प्रकाशन गृह, खटाववाडी, गिरगाव, मुंबई, २००१.

 

 

पेपर ४ (iii) (ऐच्छिक)

उपयोजित नीतिशास्त्र

सत्र ३

१) प्रस्तावना : नीतिशास्त्र म्हणजे काय? उपयोजित नीतिशास्त्र ही नीतिशास्त्राची

एक शाखा आणि तिचा नीतिशास्त्राच्या इतर शाखांशी असणारा संबंध,

उपयोजित नीतिशास्त्राचे स्वरुप आणि आवाका.

२) नैतिक आचरणाविषयीचे आणि प्रयोजनवादी दृष्टिकोन.

३) वैद्दय़कीय नीतिशास्त्र : आचरणाविषयीचा कायदा, डॉक्टर आणि पेशन्ट यांचे नाते, डॉक्टरची कर्तव्ये.

४) दयामरण : व्याख्या, प्रकार, युक्तिवाद - बाजूने आणि विरुद्ध.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Peter Singer : 'Applied Ethics', in the Oxford Reading in Philosophy series.

2) Peter Singer : 'Practical Ethics' 2nd ed. Cambridge University Press, 1993.

3) W. K. Frankena : 'Ethics', Prentice Hall, 1973.

4) Harold H. Titus : 'Ethics for Today'2nd ed. Eyresia Publishing House(pvt) Ltd., New Delhi, 1966.

5) चौरसिया : ’अनुप्रयुक्त नीतिशास्त्र’, मोतिलाल बनारसिदास, नई दिल्ली.

6) अफ़जाल अहमद : ’गर्भपात - तथ्य, संदर्भ और तर्क, एज्युकेशन पुब्लिशींग हाऊस, दिल्ली, २००९.

 

सत्र ४

१) उपयोजित नीतिशास्त्र आणि पर्यावरण : मनुष्य आणि सभोवतालचा परिसर

संबंध, सभोवतालच्या परिसरासंबंधी नैतिक आचरण.

२) उपयोजित नीतिशास्त्र आणि राजकारण.

३) व्यावसायिक नीतिशास्त्र : व्यवसाय आणि धंदा, विभिन्न व्यवसायांविषयी्ची नैतिक कर्तव्ये.

४) दहशतवादाची समस्या : दहशतवादाची कारणे, दहशतवादाचा प्रतिबंध,

दहशतवाद आणि गांधींची नीतिवचने, अंत मानवाला बरोबर सिद्ध करत नाही.

 

 

ग्रंथांची नावे :

1) Peter Singer : 'Applied Ethics', in the Oxford Reading in Philosophy series.

2) Peter Singer : 'Practical Ethics' 2nd ed. Cambridge University Press, 1993.

3) Harold H. Titus : 'Ethics for Today'2nd ed. Eyresia

Publishing House(pvt) Ltd., New  Delhi, 1966.

4) चौरसिया : ’अनुप्रयुक्त नीतिशास्त्र’, मोतिलाल बनारसिदास, नई दिल्ली.

 

 

Top

 

 

विभागातील शिक्षकांची माहिती

 

नाव

 

- डॉ. सुनीती नीळकंठ देव

- एम.ए., पीएच.डी.

जन्मतारीख २६/११/१९५१.
कायम पत्ता

३/४ ’कर्मयोग’, बलराज मार्ग, धंतोली मार्ग,- नागपूर - ४४००१२.

ई मेल - sunitideo51@gmail.com

परिषदांना उपस्थित

१. आंतरराष्ट्रीय - १०

२. राष्ट्रीय - १५

३. राज्यस्तरीय - २०

प्रकाशित लेखन

१. लेख - २५

२. पुस्तकं - ०५

३. पुस्तक - ०१

(सहलेखक)

भाषणं देण्यासाठी उद्बोधन वर्ग, उजळणी वर्ग, परिषदा आणि कार्यशाळा
आमंत्रित इ. मध्ये आमंत्रित.
विदर्भ साहित्य संघ
आणि सर्वोदय आश्रम
ह्यांच्या संयुक्त
विद्दमाने व्याख्याने
आयोजित. ०८
आंतरशास्त्रीय
व्याख्यानांचे
आयोजन. ०६
परिषदा आणि कार्यशाळांचे आयोजन १५
विषयाशी संबंधित
संस्थांचे सभासदत्व

१. माजी विधी सदस्य नागपूर विद्द्यापीठ नागपूर.

२. तत्त्वज्ञान अभ्यास मंडळ, माजी अध्यक्ष.

३. परीक्षा समिती, सदस्य.

४. नागपूर विद्द्यापीठ तत्त्वज्ञान परिषद, आजीव सदस्य.

५. राज्यस्तरीय महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, आजीव सदस्य.

६. Indian Philosophical Congress - आजीव सदस्य.

७. Indian Council of Philosophical Research (ICPR),

आजीव सदस्य.

मान्यताप्राप्त मार्गदर्शक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्द्यापीठाची मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहे.
संगणक साक्षरता MS Word, MS Excel ह्यांच्याशी परिचय, इंटर्नेटशी संबंधित सर्व बाबी, उदा. ई-मेल, वेगवेगळ्या विषयांची माहिती शोधणे, हाताळता येतात.
मार्गदर्शनाखाली सुरु असलेले संशोधन - १. Thomas T. Chirapurat (Fr. Tomy CMI) --------- ’An antithesis is to an acquistitive society : A comparative study on the philosophical foundations and  significance of 'trusteeship', of Mahatma Gandhi and 'Availability' of Gabriel Marcel’

२. प्रा. सीमा देशपांडे ---------’बौद्ध नीतिशास्त्राची एकविसाव्या शतकातील उपयुक्तता.’

३. प्रा. वर्षा जपे ---------- ’भारतीय आणि पाश्चात्य तर्कशास्त्राचे

तौलनिक अध्ययन.’

पदवी प्राप्त विद्द्यार्थी - १. प्रा. राजेसहेब मारडकर ---------’भारतीय ज्ञानमीमांसा : चिकित्सक अध्ययन’

२. प्रा. वाय. पी. हाडके ---------’चार्वाक आणि बौद्ध दर्शन ह्यांच्यातील साम्य-भेदांचे चिकित्सक अध्ययन’

 

 
नाव

डॉ. सुनीता इंगळे

एम.., एम.फिल., पीएच.डी.

जन्मतारीख ०२/०२/१९६२
कायम पत्ता

’विष्णुकृपा अपार्ट्मेंट’, प्लॉट नंबर टी/,

लक्ष्मीनगर, नागपूर, ४४००२२.

ई मेल : sunitaingle2262@gmail.com

संशोधनाचा विषय ’सत्य’, ’शिव’ आणि ’सुंदर’ या पदांच्या संबंधाचे अध्ययन’
शिकविण्याचा अनुभव २६ वर्षे
परिषदांना उपस्थित

. आंतरराष्ट्रीय - ०६

. राष्ट्रीय - १०

. राज्यस्तरीय - १०

परिसंवादांना उपस्थित ०४
कार्यशाळांना उपस्थित १३
निबंध सादर ०८
प्रकाशित लेखन

. लेख - ०७

. पुस्तक - ०१

विस्तार व्याख्यान ०८ (धनवटे नॅशनल कॉलेज -पाश्चात्य तत्त्वज्ञान)
व्याख्यान आयोजीत

०१ विषय :- अनुमानाची उत्क्रांती

वक्ता :- डॉ. श्री. मा. भावे

सेवानिवृत्त गणिताचे प्राध्यापक.

दिनांक :- २२/०२/२००८.

विषयांशी संबंधित  
संस्थांचे सभासदत्व

- . नागपूर विद्द्यापीठ तत्त्वज्ञान शिक्षक परिषद, आजीव सदस्य.

. राज्यस्तरीय, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, आजीव सदस्य.

. Indian Philosophical Congress - आजीव सदस्य.

. International Centre for Cultural Studies, (ICCS) आजीव सदस्य.

. अखिल भारतीय दर्शन परिषद, आजीव सदस्य.

. भारतीय महिला दार्शनिका परिषद. आजीव सदस्य.

. Indian Council of Philosophical Research,

Library, आजीव सदस्य.

मान्यताप्राप्त मार्गदर्शक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्दापीठाची मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहे
संगणक साक्षरता संगणकाच्या बाबतितील सर्व माहिती असून, इंटरनेट विषयी, उदा. ईमेल, विविध विषयांची माहिती शोधता येते.

असलेले संशोधन

- .स्वप्ना पाठक ----------’भक्तिमार्गाचा त्रिखंडात्मक विकासाचे तौलनिक अध्ययन’

. प्रियंवदा लाऊल -------- ’ज्ञानेश्वरीके अरिभौतिकीय तथा साधन मार्ग के विचारो का शांकर अव्दैत मत के संदर्भ में तौलनिक विवेचन

.कांचन आकरे ----------- ’हिन्दू, ख्रिश्चन व ईस्लाम धर्मातील नैतिक  विचारांचे तौलनिक अध्ययन

. पूनम उईके ----------’चार्वाक दर्शन : एक समालोचनात्मक दर्शन’

. सीमा सोनावणे ---------- ’सत्कार्यवादाच्या विविध रुपांचा तौलनिक अभ्यास’

. मयुरा जोशी ---------- ’हिन्दू धर्माच्या संदर्भात मानवी जीवन मुल्यांचे विवेचन

. संगीता केंदळे --------- ’श्री अरविंदप्रणित पूर्णयोगातील अध्यात्मिक उत्क्रांतीचे विवेचन

 

 

 
नाव

डॉ. सुरेन्द्र गायधने

एम.., एम.फिल.,पीएच.डी.

जन्मतारीख २३/०१/१९६१
कायमचा पत्ता

’सपना टॉवर’, गाळे क्र. २०३, प्लॉट क्र. २०७,

रेशिमबाग, नागपूर, ४४०००९.

ई मेल : surendrametaethics@gmail.com

संशोधनाचा विषय ’मूल्य निवेदनाच्या सत्यासत्यतेच्या संदर्भात ’चांगले’ या पदाचे चिकित्सक विवेचन’
शिकविण्याचा अनुभव २६ वर्षे
विशेष पारंगतता नीतिशास्त्र आणि विश्लेषक तत्त्वज्ञान
प्रकाशित लेखन

. लेख - २२

. पुस्तके - ०२

परिषदांना उपस्थित २२
परिसंवादांना उपस्थित ०९
कार्यशाळांना उपस्थित १०
निबंध सादर १९
भाषणांसाठी आमंत्रित वेगवेगळ्या परिषदांमधे, परिसंवादांमधे भाषण देण्यासाठी आमंत्रित.
मार्गदर्शनाखाली सुरु  
असलेले संशोधन

.प्रा. यु. बी. टेंभरे ----------- ’अर्थ व कार्य के संदर्भमें नैतिक निर्णयोंके बहुआयामी पक्ष का अनुशीलन

. प्रा. अतुल महाजन -------- ’नैतिक निर्णयाच्या निसर्गवाद प्रणीत स्वरुपाची अधिनीतिशास्त्रीय चिकित्सा’ (पी.टी.गीच आणि फिलिपा फूट यांच्या मतांच्या विशेष संदर्भात).

. प्रा. नरेंद्र रघटाटे ---------- ’आर.एम.हेअरप्रणित आदेशवादानुसार नैतिक भाषेच्या आदेशात्मक स्वरुपाचे चिकित्सक विवेचन

पदवी प्राप्त विद्दार्थी

. प्रा. सुमेरु गोंडाणे ---------- ’समकालीन अधिनीतिशास्त्रीय चिंतन प्रवाहानुसार

’योग्य’ संकल्पनेचा ’चांगले’ ह्या संकल्पनेच्या

संदर्भात चिकित्सक विवेचन

विभागाविषयीची अन्य  

 

 

Top

 

 

 

 
माहिती २००८ हे विभागाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. विविध स्वरुपाचे शैक्षणिक तसेच अन्य उपक्रम आयोजित करून ते साजरे करण्यात आले.

 

कार्यक्रम

  दिनांक कार्यक्रम
1 ०१/०१/२००८ उद्घाटन समारंभ : प्रमुख पाहुणे : डॉ.नी.र.वर्‍हाडपांडे, संस्कृत आणि मानसशास्त्र तज्ञ.
2 २४.०१/२००८ व्याख्यान : तत्त्वज्ञान आणि जीवन वक्ता : प्रा.मा.गो.वैद्द, ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक, तरुण भारत.
3

०४/०२/२००८ ते

११/०२/२००८

डॉ.शुभदा जोशी, प्राध्यापक आणि विभागप्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, मुंबई विद्दापीठ्स, मुंबई ह्यांना यु.जी.सी.फेलो म्हणून आमंत्रित केले. विषय : भारतीय जडवाद.
4

०९/०२/२००८ ते

१०/०२/२००८

नागपूर विद्दापीठ तत्त्वज्ञान शिक्षक परिषदेच्या तिसाव्या अधिवेशनाचे आयोजन.
5 २२/०२/२००८ व्याख्यान : विषय : अनुमानाची उत्क्रांती वक्ता : डॉ.श्री.म.भावे, सेवानिवृत्त गणिताचे प्राध्यापक.
6 ०३/०३/२००८ व्याख्यान : सर्वोदय आश्रमाच्या संयुक्त विद्दमाने- विषय : महात्मा गांधींचे राजकारण वक्ता : डॉ. सदानंद मोरे.
7 ०८/०३/२००८ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने  श्रीमती हिराबाई निमजे, विभागातील चपराशी, ह्यांचा सत्कार केला.
8

१०/०३/२००८  ते

११/०३/२००८

राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन :विषय :’उपयोजित नीतिशास्त्र’
9

२४/०३/२००८ ते

०२/०४/२००८

कार्यशाळा आयोजित :

विषय : सांकेतिक तर्कशास्त्र

शिक्षक : डॉ.सुनीती नी देव

प्राध्यापक आणि विभागप्रमुख,

रा.तु.म. नागपूर विद्दापीठ, नागपूर.

10 ०३/११/२००८ व्याख्यान :  विषय : विव्दत रत्न डॉ.भाऊजी दप्तरी ह्यांचे तत्त्वज्ञान.
11 २४/०१/२००९ सुवर्ण महोत्सवाचा समारोप : प्रमुख पाहुणे : डॉ. डी.एस कढव, अधिष्ठाता, समाज विज्ञान शाखा, रा.तु.म. नागपूर विद्पीठ, नागपूर

 

 

 

Top

 

संपर्काचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर,

नागपूर - अमरावती रोड,

नागपूर - ४४००३३.

 

Top

 

<<< Back